Steel Rate : घर बांधणाऱ्यांनी घाई करा ! बार, सिमेंटचे दर वाढत आहेत, पहा किती झाले
Steel Rate : स्वतःचे चांगले घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते? अशा वेळी घरासाठी लागणारे साहित्य योग्य दरात खरेदी केले पाहिजे. मात्र आता तुम्ही घाई नाही केली तर तुमचे घर बांधणे तुम्हाला महागात पडू शकते. बारचे भाव वाढू लागले या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये बांधकाम साहित्याच्या (construction materials) किमती उच्चांकावर होत्या. त्यानंतर बार, सिमेंट (Bar, cement) या … Read more