Stock Advice : आज हे 10 स्टॉक्स तुम्हाला मोठा परतावा देऊ शकतात !
Stock Advice : भारतीय शेअर बाजारातील सतत बदलत्या स्थितीमुळे गुंतवणूकदारांसाठी योग्य स्टॉक्स निवडणे महत्त्वाचे ठरते. तांत्रिक विश्लेषण आणि बाजाराच्या वर्तमान ट्रेंडचा विचार करून काही तज्ज्ञांनी आजच्या इंट्राडे आणि ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये काही कंपन्या अल्पकालीन नफ्यासाठी तर काही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतात. तज्ज्ञ सुमित बगाडिया आणि आनंद राठी येथील तांत्रिक संशोधक गणेश … Read more