Stock Market Closed : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, सेन्सेक्सने 500 अंकांची उसळी घेतली, निफ्टीही जोरदार !
Stock Market Closed On Green Mark Today : गेल्या काही दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावत गुरुवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांक 503 अंकांच्या व 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 54,252 वर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांक 144 अंकांच्या किंवा 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 16,170 वर बंद झाला. आठवड्याच्या चौथ्या व्यावसायिक दिवशी गुरुवारी हिरव्या चिन्हावर सुरुवात केल्यानंतर अखेर … Read more