‘हा’ स्टॉक 210 रुपयांवर जाणार ! रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहेत कंपनीचे 6 कोटी शेअर्स
Stock To Buy : भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी घसरण सुरू असून या घसरणीच्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एक स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एनसीसीचा स्टॉक लवकरच 210 रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे ब्रोकरेचे म्हणणे आहे. खरे तर सध्या या कंपनीचा स्टॉक दबावात आहे. शेअर … Read more