Storage Pendrive GB : पेनड्राइव्हच्या जीबीपेक्षा त्याचे स्टोरेज कमी का असते? जाणून घ्या यामागचे मोठे कारण

Storage Pendrive GB : पेनड्राइव्ह किंवा मेमरी कार्ड हे माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरतात. जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतात ते नेहमी पेनड्राइव्ह वापरत असतात. तसेच स्मार्टफोनमधील स्टोरेज वाढवण्यासाठी लोक एसडी कार्ड किंवा मेमरी कार्ड वेगळे खरेदी करतात. अशा वेळी तुम्ही पाहिले असेल की तुम्ही खरेदी केलेल्या पेनड्राइव्ह किंवा मेमरी कार्डमध्ये दिलेल्या जीबीपेक्षा त्याचे स्टोरेज … Read more