Strawberry Farming स्ट्रॉबेरीचे पीक फक्त 40 दिवसांत बनवेल लखपती, जाणून घ्या त्याची लागवड कधी आणि कशी करावी
Strawberry Cultivation : पारंपरिक पिकांच्या लागवडीत दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कधी पाऊस तर कधी तीव्र दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. इतर वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच मोठे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नवीन पिकांकडे वळत आहेत. अलीकडे शेतकरी स्ट्रॉबेरी पिकातही रस दाखवू लागल्याचे दिसून येत आहे. तुम्ही … Read more