Stress Reduce : तणाव दूर करण्यासाठी वापरा मोगरा फुल, नैराश्याची लक्षणे होतील कमी !
Stress Reduce : कामाच्या वाढत्या ताणामुळे बऱ्याच जणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाचा तणाव इतका वाढला आहे की, लोकं रात्र -रात्र जागून काम करत आहेत. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होताना दिसत आहे. ताणामुळे दीर्घकाळ झोप न लागणे मानसिक आरोग्य बिघडणे यांसारख्या समस्या जाणवत आहेत. तणाव दूर करण्यासाठी काही लोक हिल स्टेशनवर … Read more