Cheapest Electric Car In India: जबरदस्त ! ‘ही’ स्वस्त इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावणार 200km ; 5 लाखांपेक्षा कमी किमतीत करा खरेदी

Cheapest Electric Car In India: देशात सध्या इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय ऑटो बाजारात अनेक इलेक्ट्रिक येणाऱ्या नवीन वर्षात लाँच देखील होणार आहे. तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये 2023 लाँच होणाऱ्या एका जबरदस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत जे … Read more