Hero Pleasure : ही आहे हिरोची दमदार स्कूटर ! 50 kmpl चा मायलेज आणि स्टायलिश लुकसह किंमत आहे फक्त…
Hero Pleasure : देशात अनेक कंपन्या नवनवीन स्कूटर लॉन्च करत असतात. यातील प्रसिद्ध असणारी कंपनी Hero देखील बाईकसोबत स्कूटरही बाजारात लॉन्च करत असते. हिरोची आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी झालेली Hero Pleasure ही स्कूटर आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदीच्या विचारात असाल तर तुम्ही Hero Pleasure बाबत नक्कीच विचार करायला हवा. कारण Hero Pleasure+ ला 110.9cc चे … Read more