Monsoon Update : २४ तासांत आज या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार ! हवामान विभागाची महत्वाची माहिती

Monsoon Update : जून महिना (June Month) चालू झाला असून अजून अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. बळीराजा अजून सुखावला नसून सर्वजण पावसाबाबत आता चिंता व्यक्त करत आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार(Skymet weather report), पुढील २४ तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, उप-हिमालय पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी … Read more