आज जागतिक वडापाव दिवस, ‘बॉम्बे बर्गर’ची जगभर ख्याती

Vadapav News : आज २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस आहे. वडपावचा जन्म १९६६ चा असल्याचे मानले जाते. दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर वडापाव पहिल्यांदा बनला, असे मानले जाते. आजच्या दिवशी लोकांनी पहिल्यांदा वडापावची चव चाखली होती. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मुंबईत तयार झालेला आणि प्रसिद्ध पावलेला हा वडापाव जगात ‘बॉम्बे … Read more