Samsung Galaxy Unpacked 2022: आज सॅमसंगच्या मेगा इव्हेंटमध्ये Fold 4 आणि Flip 4 केले जातील लॉन्च, ही असू शकते किंमत……
Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा वर्षातील दुसरा सर्वात मोठा इव्हेंट गॅलेक्सी अनपैक्ड 2022 (Galaxy Unpacked 2022) आज म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. या इव्हेंटमध्ये गॅलेक्सी जेड फोल्ड 4 (Galaxy Z Fold 4) आणि सॅमसंग गॅलेक्सी जेड फ्लिप 4 (Samsung Galaxy Z Flip 4) लॉन्च केले जातील. दोन्ही स्मार्टफोन फोल्ड 3 आणि फ्लिप 3 चे … Read more