Diwali discount on cars : दिवाळीमध्ये ‘या’ 5 कारवर मिळणार बंपर डिस्काउंट, स्वस्तात कार खरेदीसाठी यादी सविस्तर पहा
Diwali discount on cars : सणासुदीच्या काळात नवीन गाड्या खरेदी करण्याचा उत्तम काळ असतो. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आता त्यांचे मॉडेल्स मोठ्या सवलतीत देत आहेत. जवळजवळ प्रत्येक कार निर्माता ऑक्टोबरमध्ये त्यांच्या मॉडेल्सवर सूट (suite) देत आहे. आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 स्वस्त कारची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांवर 30,000 रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. Maruti Celerio … Read more