पॉकेटमनी, मोबाईल… आणि स्टंप, बॅट,रॉडने मारहाण ते सिनियर्सकडून छळ ! डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितल्या हॉस्टेलमधील रॅगिंग आठवणी…

Sujay Vikhe Ragging Experience : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. या 24 व्या वर्षाच्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना स्पीकर म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सुजय विखे पाटील यांनी आपल्या शालेय जीवनाला … Read more