Shares Market : तुमच्याकडे ‘हे’ शेअर्स असतील तर व्हाल तुम्ही मालामाल ; मिळणार बंपर परतावा , जाणून घ्या कसं

Shares Market : तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही या बातमीमध्ये तुम्हाला आज तीन मजबूत कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत ज्या या आठवड्यात लाभांश देत आहेत. या तिन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये विक्रमी कमाई केली आहे. चला मग जाणून घेऊया या कंपन्यांबद्दल संपूर्ण … Read more