Rashifal Update: महिनाभर कन्या राशीत राहणार ग्रहांचा राजा, ‘या’ राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकणार , वाचा राशिभविष्य
Rashifal Update: आज सूर्यदेवाने (Sun God) कन्या राशीत (Virgo) प्रवेश केला आहे. एक महिना सूर्यदेव कन्या राशीत राहील. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्य देव शुभ असतो तेव्हा व्यक्तीचे निद्रिस्त भाग्यही जागे होते तर जेव्हा सूर्यदेव अशुभ असतो तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सूर्याच्या राशी बदलाचा सर्व राशींवर होणारा परिणाम जाणून … Read more