Navpancham Rajyog : 12 वर्षांनंतर तयार झालेला ‘हा’ राजयोग बदलेले तुमचे नशीब; करिअरमध्ये मिळेल यश !
Navpancham Rajyog : जोतिषात सूर्य आणि ग्रहांचा राजा बृहस्पति गुरु यांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा राशींसोबतच पृथ्वीवरही खोलवर परिणाम होतो. अशातच 16 डिसेंबरला सूर्याने धनु राशीत प्रवेश केला आहे, सूर्याने गुरुच्या मूळ राशीत प्रवेश केला आहे. जो काही अनेक राशींसाठी लाभदायक आहे. सध्या गुरु सध्या मेष राशीमध्ये स्थित … Read more