‘या’ कंपनीचा स्टॉक 9 दिवसांपासून सतत घसरतोय ! गुंतवणूकदारांचे 970 कोटी पाण्यात, आता रेखा झुनझुनवाला यांनीही कंपनीचे शेअर्स विकलेत

Sun Pharma Advanced Research Share Price

Sun Pharma Advanced Research Share Price : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. सन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनी (SPARC) चे शेअर्स सुद्धा सध्या दबावात पाहायला मिळत आहेत. NSE … Read more