Sun Transits in Capricon Side Effects : नवीन वर्षात ‘या’ 4 राशींना सावध राहण्याची गरज; होऊ शकते नुकसान…
Sun Transits in Capricon Side Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. सूर्य हा पिता, आत्मा, पद, प्रतिष्ठा आणि आदर यांचा कारक मानला जातो. सूर्य जेव्हा आपली बदलतो तेव्हा त्याचा परिणाम इतर सर्व राशींवर होतो. सूर्यदेव दार 1 महिन्यानंतर आपली राशी बदलतो. अशातच सूर्य नवीन वर्षात सूर्य १२ वेळा भ्रमण करेल. ज्याचा सर्वांवर … Read more