Sunscreen Mistakes : सनस्क्रीनशी संबंधित ‘या’ 5 चुका तुम्हीही करता का?, मग आज पासूनच व्हा सावध…

Sunscreen Mistakes

Sunscreen Mistakes : सध्या सर्वत्र स्किनकेअर बाबत जागरूकता दिसत आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बरेचजण सनस्क्रीनचा वापर करतात. अर्थात, सनस्क्रीनचा वापर थंडीच्या मोसमात तितकासा वापर करता येणार नाही, पण उन्हाळ्यात ते लावणे फार गरजेचे आहे. उन्हाळ्यात सनस्क्रीन (उन्हाळ्यासाठी सनस्क्रीन) लावल्याने केवळ सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांपासून संरक्षण मिळत नाही, तर … Read more