Astro Tips: सावधान, चुकूनही सूर्यास्तानंतर ‘या’ 5 गोष्टी करू नका, नाहीतर घरातील सुख-संपत्ती..
Astro Tips: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती आपल्याला हिंदू धर्मात देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात तुम्ही सूर्यास्तानंतर कोणती कामे टाळावीत याची माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात सर्वात नकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणूनच काही कामे अशी आहेत जी सूर्यास्ताच्या वेळी अजिबात … Read more