Super Adventure SK : KTM लॉन्च करणार मजबूत आणि शक्तिशाली स्पोर्ट्स बाइक, पहा जबरदस्त फीचर्स
Super Adventure SK : जर तुम्ही KTM बाईकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कारण KTM ने ऑफ-रोड अॅडव्हेंचर टूरर 1290 सुपर अॅडव्हेंचर एस चे 2023 मधील व्हेरियंट पूर्ण केले आहे. यामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. दरम्यान, कंपनी भारतात 1290 Super Adventure S लाँच करेल अशी शक्यता कमी … Read more