Superfast battery charging : मस्तच! फक्त 10 मिनिटात चार्ज करा तुमची इलेक्ट्रिक कार-स्कूटर, जाणून घ्या सुपरफास्ट चार्जिंगची पद्धत

Superfast battery charging : तुम्ही इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) खरेदी करणार असाल किंवा तुमच्याकडे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत (10 minutes) तुमचे वाहन पूर्ण चार्जिंग (Full charging) करू शकणार आहात. आता हे शक्य होणार आहे. IANS च्या अहवालानुसार, अमेरिकन संशोधकांच्या टीमने 10 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत … Read more