Ajab Gajab News : काय सांगता ! मृत्यूनंतर या जमातीत खाल्ला जातो मृतदेह; यामागे आहे धक्कादायक कारण

Ajab Gajab News : जगात अनेक जुन्या चालीरीती आणि परंपरा (Tradition) आजही मानल्या जातात. तसेच त्यांचे पालन देखील केले जाते. मात्र काही परंपरा अशा आहेत त्या ऐकून तुम्हालाही किळस येईल. आजही लोक अंधश्रद्धेवर (Superstitions) विश्वास ठेवत आहेत. शहरी लोक त्यांच्या श्रद्धा विसरले असतील, परंतु आदिवासींच्या (Tribals) विचित्र परंपरा आजही त्यांच्या चालीरीतींचे पालन करीत आहेत. जरी … Read more