महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार ! भाजप निवडणूक स्वबळावर लढणार का ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितल
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सज्ज झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या चार महिन्यांत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका वारंवार स्थगित होत होत्या. मात्र, आता न्यायालयाने निवडणुका घेण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देत ओबीसी आरक्षणाबाबतची … Read more