प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर साईनगरी शिर्डीत..! PM मोदींबाबत बोलताना म्हटलेत की, साईबाबांनीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले, पण….
Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे नेहमीच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळते. साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी जगप्रसिद्ध सेलिब्रिटी साईनगरीत हजेरी लावत असतात. नुकतीच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी सुद्धा प्रदीर्घ कालावधीनंतर साईनगरी शिर्डीला भेट दिली आहे. त्यांची साईबाबांच्या चरणी लीन होण्याची गेल्या काही वर्षांची इच्छा काल पूर्ण झाली आहे. गायक सुरेश वाडकर … Read more