Diwali 2022 : सूर्यग्रहणाच्या वेळी लक्ष्मीपूजन करावे की नाही ? जाणून घ्या अधिक

Diwali 2022 : कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी (Deepavali 2022) साजरी केली जाते.ऑक्टोबर महिन्यात यावर्षी दिवाळीचा ( Diwali in 2022) सण आला आहे यावेळी दिवाळीच्याच दिवशी सूर्यग्रहण ( Sury Grahan 2022 ) असणार आहे. त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की या दिवशी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) करावे की नाही? या वर्षी दिवाळी कधी आहे सर्वांना माहित … Read more