Budhaditya rajyog : सूर्य आणि बुध यांचा महासंयोग, ‘या’ 4 राशींवर असेल आशीर्वाद !
Budhaditya rajyog : ज्योतिषशास्त्रात, काही ग्रहांच्या संयोगाने राजयोग तयार होतो, जेव्हा दोन लाभदायक ग्रह कुंडलीच्या केंद्रस्थानी आणि त्रिकोण भावात असतात तेव्हा ते शुभ राजयोग तयार करतात. या पर्वात शुक्राने 7 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश केला आहे. सूर्य आणि शुक्र एकत्र आल्याने राजभंग योग तयार झाला आहे. तसेच सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राज … Read more