भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान मिळणार का? काय आहेत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचे नियम

Surya Ghar Mofat Vij Anudan Yojana Rule

Surya Ghar Mofat Vij Anudan Yojana Rule : गेल्या काही वर्षांपासून मध्यमवर्गीय कुटुंबातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या किमती पासून ते विजबिलपर्यंत सार काही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडल्याचे दिसतय. यामुळे आता वाढत्या वाढीव वीजबिलामुळे संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून सोलर पॅनल इंस्टॉल … Read more