Surya Shani Gochar : सूर्य-शनीचे होणार संक्रमण! ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, कशाचीही कमतरता भासणार नाही
Surya Shani Gochar : मे महिना संपण्यास अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असे असताना येणाऱ्या जून महिन्यामध्ये सूर्य आणि शनि एकाच वेळी भ्रमण करताना दिसणार आहे. दरम्यान ज्योतिष शास्त्राच्या मतानुसार, सूर्य आणि शनि यांचे एकाचवेळी वक्री चाल चालणार आहे. ही चाल खूप महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी जून हा महिना काही राशींच्या व्यक्तींसाठी … Read more