Surya Shukra Yuti : 5 वर्षांनंतर कर्क राशीत एकत्र येतील शुक्र आणि सूर्य, ‘या’ 3 राशींना मिळेल भाग्याची साथ…
Surya Shukra Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, ज्यामुळे ग्रहांचा संयोग, योग आणि राजयोग तयार होतात. जूनप्रमाणेच जुलै महिन्यातही सूर्य आणि मंगळासह चार प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत, यामध्ये दानवांचा गुरू शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्याचे देखील संक्रमण होणार आहे. 6 जुलै रोजी कला, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा … Read more