Surya Gochar 2024 : ‘या’ राशींना मिळेल सूर्याचा विशेष आशीर्वाद, होईल खूप प्रगती !
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष महत्व आहे. सूर्य जेव्हा आपल्या हालचालीत बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. हिंदू धर्मात त्यांना संपूर्ण जगाला जीवन देणार्या देवतेचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्यदेव हे पिता, आत्मा, कीर्ती, यश आणि आदराचे कारण मानले जातात. कुंडलीत सूर्याच्या मजबूत स्थितीमुळे धन आणि कीर्तीमध्ये वाढ … Read more