Sushmita Sen : ललित मोदींसोबत अफेअरची चर्चा, सुष्मिता पहिल्यांदाच आली लाईव्ह, म्हणाली ज्यांनी..
Sushmita Sen: ललित मोदीसोबत (Lalit Modi) रिलेशनशिपमध्ये (relationship) राहिल्यानंतर सुष्मिता सेन (Sushmita Sen) पहिल्यांदाच लाईव्ह (live) आली आहे. यादरम्यान त्याने आपल्या नात्यावर मौन सोडले आहे. ललित मोदींसोबतच्या अफेअरची (affair) चर्चा झाल्यानंतर सुष्मिता सेन मोकळेपणाने बोलली आहे. View this post on Instagram A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) यादरम्यान सुष्मिता सेननेही तिला ट्रोल (trolling) करणाऱ्यांना चोख … Read more