Electric Cars News : टोयोटाची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच, पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार इतके फीचर्स
Electric Cars News : बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार (Electric Cars) उपलब्ध आहेत. मात्र त्या पूर्ण फीचर्सहीत सज्ज करून बाजारात लाँच करण्यासाठी कंपन्यांची धरपड सुरु आहे. आता टोयोटाने देखील एक इलेक्ट्रिक कार सुसज्ज आणि संपूर्ण फीचर्स सह लाँच (Launch) केली आहे. टोयोटाने (Toyota) आपली पहिली सर्व-इलेक्ट्रिक SUV bZ4X लाँच केली आहे. 2022 bZ4X इलेक्ट्रिक SUV Hyundai … Read more