7-सीटर ड्युअल एअरबॅग्ज बोलेरो ₹1 लाखांनी स्वस्त, महिंद्राच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी फक्त ‘इतके’ दिवस शिल्लक
Mahindra Bolero | महिंद्राने एप्रिल 2025 मध्ये आपल्या लोकप्रिय 7-सीटर एसयूव्ही महिंद्रा बोलेरो B6 ऑप्टवर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. ही ऑफर विशेषतः 2024 मॉडेलसाठी आहे आणि ग्राहकांना 1,05,700 रुपयांपर्यंतची मोठी बचत करून देते. जर तुम्ही एक मजबूत आणि विश्वासार्ह एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. फीचर्स- … Read more