मारुतीकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, जबरदस्त अपडेटसह ग्रँड विटारावर बंपर सूट जाहीर
Maruti Grand Vitara | भारतीय SUV मार्केटमध्ये मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) ग्रँड विटारा ही एक लोकप्रिय कार आहे. याच SUV मध्ये कंपनीने आता 2025 साठी नवे अपडेट दिले आहेत. यात केवळ लूक नव्हे तर अनेक महत्त्वपूर्ण फीचर्स आणि सुरक्षा सुधारणा करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Strong Hybrid व्हेरिएंट आता तब्बल 1.81 लाख रुपयांनी स्वस्त … Read more