Mahindra Scorpio-N : प्रतीक्षा संपली ..! महिंद्राने केली मोठी घोषणा ; ‘या’ दिवशी रस्त्यावर धावणार स्कॉर्पिओ-एन

The wait is over Mahindra made a big announcement Scorpio-N will run on the road

Mahindra Scorpio-N :  भारतातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra) महिंद्रा स्कॉर्पिओ एन ची (Mahindra Scorpio-N) नवीन वर्जनच्या डिलिव्हरीची तारीख जाहीर केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) आपल्या निवेदनात म्हटले आहे की ज्यांनी कंपनीची नवीन SUV Scorpio-N बुक केली आहे, त्यांना 26 सप्टेंबरपासून त्याची डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. या पॉवरफुल एसयूव्हीच्या (SUV) फीचर्सची (features) … Read more