Kia Best Selling Car : भारतात सर्वाधिक पसंत केली जात आहे Kiaची ‘ही’ कार, बघा खासियत…
Kia Best Selling Car : दिवसेंदिवस मार्केटमध्ये Kia Sonet ची मागणी वाढत आहे. Kia ची कॉम्पॅक्ट SUV Sonet लाँच केल्यापासून 44 महिन्यांत एकूण 4 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशी दोन्ही बाजारांचा समावेश आहे. त्यापैकी 3 लाख 17 हजारांहून अधिक वाहने भारतात विकली गेली आहेत, तर 85 हजारहून अधिक वाहनांची निर्यात … Read more