मोठी बातमी ! Tata Nexon चे हे मॉडेल आता बंद ! ग्राहक निराश झाले, जाणून घ्या
Automobile :Tata Motors ने भारतातील लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Tata Nexonहे व्हेरियंट आता बंद केलं आहे, नेक्सॉन एसयूव्ही रेंज अंतर्गत सादर केलेल्या सुरुवातीच्या व्हेरियंटपैकी एक XZ होते, हे XM (S) व्हेरियंट आणि XZ+ व्हेरियंट दरम्यान होते. टाटा मोटर्सने आणखी एक लोकप्रिय कार – टाटा टियागो देखील काही मॉडेल्स काढून टाकले आहेत. Tata Tiago भारतात XZ आणि … Read more