Mahindra Electric SUV : ह्युंदाई आणि टाटाला टक्कर देण्यासाठी महिंद्रा लवकरच सादर करणार ‘या’ 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही, पहा डीटेल्स
Mahindra Electric SUV : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) आज 5 नवीन इलेक्ट्रिक SUVs XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 चे अनावरण केले. या इलेक्ट्रिक एसयूव्ही 2024 पासून भारतीय बाजारपेठेत (Indian market) सादर केल्या जाणार आहेत. तर त्याची BE श्रेणी 2025 मध्ये भारतात विक्रीसाठी आणली जाईल. या सर्व 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही (5 Electric SUV) … Read more