Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल! अवघ्या 6 महिन्यांत ‘या’ शेअरने दिला 238 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा
Share Market : असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी वेळेत मालामाल करतात. अशातच आता सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 238 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला आहे. दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वी कर्ज कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना मिळाला उत्तम परतावा शेअर … Read more