Suzlon Energy चा स्टॉक पुन्हा फोकसमध्ये ! स्टॉक 8% नी वाढला, मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात ?
Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. या आठवड्याच्या अगदी सुरुवातीपासूनच शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर आहे. सोमवारपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा शेअर बाजारात चढ -उतार दिसून आले अन शेवटी बाजार घसरणीसह बंद झाला. … Read more