Suzlon Share News : सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मोठा बदल ! पुढील टार्गेट किंमत जाणून घ्या

Suzlon Share Price 

Suzlon Share News : भारतीय शेअर बाजारात गुरुवार, 20 फेब्रुवारी 2025 रोजी संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 206.91 अंकांनी घसरून 75,732.27 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 44.40 अंकांनी घसरून 22,888.50 वर स्थिरावला. निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली असली, तरी निफ्टी आयटी आणि स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, सुझलॉन एनर्जी … Read more