Suzuki Jimny: शानदार फीचर्स असलेली ही SUV लवकरच  होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत

Suzuki Jimny: जपानी ऑटोमेकर (Japanese automaker) , सुझुकी (Suzuki)  ऑफ-रोडिंग SUV प्रेमींसाठी लवकरच आपली पावरफुल SUV Jimny भारतात (India) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच जिमनीचे 5 डोअर मॉडेल (5 door model) भारतात लाँच होणार असल्याचे मानले जात आहे. तर जाणून घ्या सर्वकाही जपानी ऑटोमेकर, सुझुकी जिमनीच्या (Suzuki Jimny )  लांब व्हीलबेस 5-डोअर वर्जनवर काम करत आहे, जी … Read more