Suzuki WagonR Smile ऑफिशियल फोटो आलं समोर ; जाणून घ्या डिझाइन आणि फीचर्स
Suzuki WagonR Smile : जपानी कार निर्माता कंपनी सुझुकीने देशांतर्गत बाजारपेठेत Kei पोर्टफोलिओला पुढे नेत नवीन Suzuki WagonR Smile सादर केली आहे. या नवीन आणि आकर्षक कारमध्ये यूजर्सना आतून आणि बाहेरून अनेक उत्तम फीचर्स मिळतात. त्याच वेळी, WagonR Smile चे रंग पर्याय आणि विशेष फोटो देखील समोर आले आहेत. कंपनीने या कारचे 5,000 युनिट्स विकण्याचे … Read more