Citroen C3 vs Tata Punch: Citroen C3 देणार का Tata Punch ला टक्कर ; जाणून घ्या सर्वकाही ..
Citroen C3 vs Tata Punch: नवीन Citroen C3 भारतात सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे आणि या सेगमेंटमध्ये खूप स्पर्धा आहे. फ्रेंच ऑटोमेकरचे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवणाऱ्या टाटा पंच कॉम्पॅक्ट एसयूव्हीला (Tata Punch compact SUV) टक्कर देईल. दोन्ही गाड्यांची एकमेकांशी जोरदार स्पर्धा आहे. पण बाजारात नवीन असल्याने Citroen C3 चे फायदे आणि तोटे … Read more