Swaraj Mini tractor : बाईक पेक्षा ही छोटा ट्रॅक्टर ! कमी खर्चात करतोय शेतातली सगळी कामे !
Swaraj Mini tractor : तुम्हाला हायटेक फीचर्सनी सुसज्ज स्वस्त आणि जास्त मायलेज देणारा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, तर एकदा स्वराज कोडची किंमत आणि वैशिष्ट्ये तपासायला विसरू नका. या ट्रॅक्टरची बाईकसारखी रचना अतिशय स्मार्ट आहे आणि ती उत्कृष्ट कामगिरी देते. हा ट्रॅक्टर खास तरुण शेतकर्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे, ज्यांच आकार खूपच कॉम्पॅक्ट आहे परंतु … Read more