Hair Care Tips: उन्हाळ्यात केसांना जास्त घाम का येतो? कारण आणि उपचार जाणून घ्या

Hair Care Tips

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 :- Hair Care Tips : उन्हाळा सुरू झाला आहे, या मोसमात तुम्हाला सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे घाम. घाम शरीरावरच नाही तर केसांनाही येतो. घाम येणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. घामाने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचेची बंद छिद्रेही उघडतात. पण या ऋतूत केसांना घाम येणे खूप त्रासदायक … Read more