Mosquito Bite : या लोकांना चावतात सर्वाधिक डास; जाणून घ्या डासांना आकर्षक करणाऱ्या गोष्टी…

Mosquito Bite : सध्या देशात पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) सुरु आहेत. त्यामुळे साथीचे रोग (Epidemic diseases) पसरण्याची दाट शक्यता असते. या दिवसांत मच्छरांचे (mosquito) प्रमाण अधिक वाढते. डास चावल्याने अनेक जण आजारी पडत असतात. डेंग्यू, मलेरिया (Dengue, Malaria) यासारखे आजरा डास चावल्यानंतर होण्याची शक्यता असते. काही लोकांना अनेकदा डास चावल्याचे तुम्ही पाहिले असेल. तसेच ज्यांचे … Read more