आनंदाची बातमी ! स्विफ्टचे सीएनजी मॉडेल लवकरच लॉन्च होणार; किंमत अन मायलेजविषयी जाणून घ्या…

Swift CNG Model Price And Mileage

Swift CNG Model Price And Mileage : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार उत्पादित करणारी आणि सर्वाधिक कार सेल करणारी कंपनी आहे. या कंपनीचा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे. कंपनीचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी स्विफ्ट ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय गाडी आहे. ही हॅचबॅक कार ग्राहकांच्या पसंतीस खरी उत्तरली आहे. या … Read more